Saturday, October 15, 2011

मराठी  मनाला ज्ञानेश्वर  आपले तर वाटतात ,पण समजत नाहीत  याचे शल्य टोचत राहते 
 एक वर्ष गीता धर्म मंडळाच्या ज्ञानेश्वरी प्रबोध परीक्षेसाठी वाचन केल्यावर ह्या अभ्यासाने काय दिले ते सर्वांबरोबर  बोलावे असे वाटले म्हणून हा ब्लोग
     पसायदान हा ज्ञानेश्वरीचा शेवट असला तरी तो नित्य पठणाचा  भाग असावा असे मला वाटते कारण ती 
    खर्या अर्थाने विश्वशांतीची  धर्मातीत प्रार्थना आहे ,म्हणून आज पहिल्या दिवशी तुम्हा सर्वाना विनंती कि 
     पसायदानाला तुमच्या दैनंदिनीत जागा ध्या आणि ज्ञानेश्वरी जगण्याकडे पहिले पावूल   टाका
 

5 comments:

  1. Mumma tu si great ho... Can we have "Pasaydan " with it's meaning ? Looking forward to your next blog...

    ReplyDelete
  2. हा ब्लोग बुकमार्क केला गेला आहे! पुढच्या पोस्टची आतुरतेने वाट बघतोय

    ReplyDelete
  3. फारच छान ऊपक्रम कारण ईथंं ज्याला हवंंच त्यालाच मिळतंं
    खरोखर धन्य झालो.

    ReplyDelete
  4. माऊली मानावे तेवढे कमीच पडतात आभार
    शब्द अपूरे पडतात आपल्या ऊपक्रमाबद्दल वर्णन करायला
    मनोभावे घालीन लोटांंगण वंंदीन चरण

    ReplyDelete
  5. माऊली मानावे तेवढे कमीच पडतात आभार
    शब्द अपूरे पडतात आपल्या ऊपक्रमाबद्दल वर्णन करायला
    मनोभावे घालीन लोटांंगण वंंदीन चरण

    ReplyDelete